By  
on  

पाहा Video : माधवराव आणि रमाबाईंच्या आदर्श नात्याचं सूरांतून वर्णन करणारं मधूर गीत

'स्वामिनी' या मालिकेत विविध वळणावर कहाणी पुढे जाताना दिसत आहे. सध्या माधवराव आणि रमाबाई यांच्या विरहानंतर प्रेमाचे क्षण येताना दिसत आहे. याच खास क्षणासाठीचं गाणं नुकतच प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

कलर्स मराठी वाहिनीच्या सोशल मिडीया अकाउंटवर हा व्हिडीओ प्रदर्शित करण्यात आला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माणिकमोत्यांनी सजलेलं सुरेख रूप पाहाताच मोहून गेलं मन, विराहानंतर नात्यात येणार अखेर प्रेमाचे क्षण. माधवराव आणि रमाबाईंच्या आदर्श नात्याचं सूरांतून वर्णन करणारं हे मधूर गीत खास तुमच्यासाठी. पाहा #Swamini सोम-शनि. रात्री 8.30 वा. #ColorsMarathi वर. @me_revati @chinmay.koham

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

यात म्हटलय की, "माणिकमोत्यांनी सजलेलं सुरेख रूप पाहाताच मोहून गेलं मन, विराहानंतर नात्यात येणार अखेर प्रेमाचे क्षण. माधवराव आणि रमाबाईंच्या आदर्श नात्याचं सूरांतून वर्णन करणारं हे मधूर गीत खास तुमच्यासाठी."

Recommended

PeepingMoon Exclusive