29-Sep-2021
जीव माझा गुंतला : अंतराची ग्रेट भेट ! पाहा Photos

कलर्स मराठीवरील जीव माझा गुंतला मालिका सध्या बरीच गाजते आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा जीव या मालिकेत गुंतला असं म्हणायला हरकत नाही...... Read More

28-Sep-2021
ती परत आलीये! रोहिणीच्या डोहाळे जेवणात अनुजाचा होणार खून

‘ती परत आलीये’ ही छोट्या पडद्यावरची हॉरर-थ्रीलर पठडीतली मालिका प्रेक्षकांच्या खुप पसंतीस पडतेय. पहिल्या भागापासूनच या मालिकेच्या कथानकाने प्रेक्षकांना खिळवून..... Read More

27-Sep-2021
'राजा रानीची गं जोडी' मालिकेत कुसुमावतींचा अपर्णाला जीवे मारण्याचा प्रयत्न ?

'राजा रानीची गं जोडी' या मालिकेत विविध वळणं बघायला मिळत असतानाचा प्रेक्षकांना एका ट्विस्टमुळे मोठा धक्का बसणार आहे. हा ट्विस्ट..... Read More

20-Aug-2021
पाहा Video : दीपाने आयेशावर उचलला हात, म्हटली "माझ्यातल्या आईला डिवचू नकोस"

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही दीपा आणि कार्तिकमधील दुरावा कायम आहे. दीपाने बाळांना जन्म दिल्यानंतरही कार्तिकने बाळांचा स्विकार केला..... Read More

13-Aug-2021
अखेर होणार 'देवमाणूस'चा अंत, असेल दोन तासांचा विशेष भाग

देवमाणूस या मालिकेने अल्पावधीतच लोकप्रियता मिळवत लोकांची मनं जिंकली. एक असा डॉक्टर जो त्याच्या गावात देवमाणूस म्हणून प्रचलित असतो मात्र..... Read More

16-Jun-2021
अंतरा आणि मल्हारची हटके कहाणी दिसणार जीव माझा गुंतलामध्ये

प्रेम ही अत्यंत हवीहवीशी वाटणारी भावना आहे. प्रेमाचे अनेक रंग असतात कधी आनंदी - सुखकर असतात, आल्हाददायक असतात तर कधी..... Read More

16-Jun-2021
आता ऑनलाईन नाही तर शंतनू-शर्वरीचं होणार खरंखुरं शुभमंगल, पाहा पात्रिका

'शुभमंगल ऑनलाईन' ही आजच्या डिजीटल युगातल्या ऑनलाईन लग्नाची कहाणी घेऊन आपल्यासमोर आली. सुयश टिळक आणि सायली संजीव ही फ्रेश जोडी..... Read More

16-Jun-2021
टीआरपीमध्ये या मालिकेने पटकावला पहिला नंबर, पाहा कोणती आहे ही मालिका

टीआरपी रेटिंगमुळे मालिकांची प्रेक्षकांमधली लोकप्रियता लक्षात येत असते. ज्या मालिकेचा टीआरपी जास्त अर्थातच तिचा प्रेक्षकवर्गही तितकाच मोठा असतो. यंदाचा टीआरपी..... Read More

16-Jun-2021
पाहा Video : 'रंग माझा वेगळा' मालिकेत अशी होणार कार्तिक आणि दीपाची भेट

'रंग माझा वेगळा' या मालिकेत अजूनही कार्तिक आणि दीपामध्ये दुरावा आहे. हा दुरावा दूर करण्यासाठी सौंदर्या इनामदार आणि लावण्या पुढाकार..... Read More

28-Apr-2021
शुभ्रासमोर येणार सोहम आणि सुझेनच्या नात्यातील सत्य, अभिजीत- आसावरीची शुभ्राला साथ

अग्गबाई सूनबाई या मालिकेला आता प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अग्गबाई सासूबाई नंतर आता अग्गबाई सूनबाई ही मालिका देखील..... Read More

27-Apr-2021
'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील ही अभिनेत्री आहे दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे यांची सून

'फुलाला सुंगध मातीचा' ही मालिका सुरुवातीपासूनच लक्षवेधी ठरतेय. मालिकेचा वेगळा विषय त्यासोबतच मालीकेची कास्ट आणि ते साकारत असलेल्या भूमिका या..... Read More

15-Apr-2021
पाहा Video : इशा आणि आजी करत आहेत अनिरुद्ध - अरुंधतीला एकत्र आणण्याचा प्रयत्न

'आई कुठे काय करते' या मालिकेत बरेच चढउतार पाहायला मिळत आहेत. एकीकडे इशाच्या आत्महत्येच्या प्रयत्नाने घरच्यांना मोठा धक्का बसला आहे...... Read More

15-Apr-2021
पाहा Video : 'फुलाला सुगंध मातीचा' मध्ये वाढतोय शुभम - कीर्तीच्या नात्यातील गोडवा

'फुलाला सुंगध मातीचा' या मालिकेत मागील आठवड्यात अनेक ट्विस्ट पाहायला मिळाले. कीर्ती ही शुभमला घटस्फोट देऊन निघुन जाणार या भितीने..... Read More

12-Apr-2021
पाहा Video : शनायाने असा शूट केला 'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेचा शेवटचा सिक्वेन्स

'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेने प्रेक्षकांचं भरपुर मनोरंजन केलं. या मालिकेतील विविध पात्र आणि ट्विस्ट अतिशय रंजक ठरले. त्यातच या मालिकेतील..... Read More

07-Apr-2021
माऊचं होणार बारसं, 'मुलगी झाली हो' मालिकेचा विशेष भाग

'मुलगी झाली हो' या मालिकेत एक वेगळाच ट्विस्ट सध्या पाहायला मिळतोय. ज्या मुलीला तिच्या जन्माच्या वेळी तिचा बाप जीव घेणार..... Read More

02-Apr-2021
या कारणासाठी एकत्र आल्या या टेलिव्हीजनवरील प्रसिद्ध मालिकांमधील तारका

सध्या विविध मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. यातच स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्या आहेत. याच वाहिनीचा पुरस्कार सोहळा..... Read More

16-Mar-2021
'आई कुठे काय करते' मालिका पार करणार 300 भागांचा टप्पा

आई कुठे काय करते या मालिकेला सुरुवातीपासूनच प्रेक्षकांचा भरगोस प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचा विषय आणि पात्र हे प्रेक्षकांना आपलेसे वाटू..... Read More

13-Mar-2021
मानसी-अनिकेतचं झालं लग्न, काय असेल समरची पुढची चाल ?

‘पाहिले न मी तुला’ ही मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे, तन्वी मुंडले, आशय कुलकर्णी सोबत प्रथमच नकारात्मक भूमिका साकारणारा शशांक केतकर देखील प्रेक्षकांना भावतो आहे. ही कथा आहे, मानसी आणि अनिकेतच्या अतूट प्रेमाची आणि विश्वासाची. हे प्रेम समरच्या विक्षिप्त नजरेत येतं. तिथूनच मानसी आणि अनिकेतच्या आयुष्यातील ससेहोलपट सुरू होते.

मनुचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधण्याचा सपाटा लावतात..समर मनूच्या आई वडिलांवर स्वतःची छाप टाकण्यासाठी तिचं लग्न लावून देण्याची जबाबदारी घेतो. मनुला हा धक्का सहन होत नाही, जर समरने कोणी मुलगा समोर उभा केला तर आई वडील लगेच तयार होतील, अशी तिला खात्री होते. मनू अनिकेतला सांगते की "आता आपल्यासमोर काही पर्याय उरला नाहीये, दुसऱ्या कोणासोबत लग्न करण्याचा विचार ही मी करू शकत नाही", अखेर नाईलाजाने मनू अनिकेत घरच्यांना अंधारात ठेवून लग्न करतात. त्यांच्या ह्या प्रेमाच्या नात्याला नवी ओळख मिळाल्याने दोघेही प्रचंड आनंदी आहेत. पण घरच्यांपासून हे सत्य लपवण त्यांना पटत नाही. दोघे मिळणं धीर एकवटून घरी त्यांचं लग्न झालं हे सांगायचं ठरवतात. 

परंतु नियतीच्या मनात काही वेगळंच आहे. देसाईंच्या घरावर अनाहूतपणे संकट कोसळत. त्यामुळे राजन देसाईंची तब्येत बिघडते, घरचं वातावरण डळमळीत होतं. ह्या प्रकाराने मनुचा धीर खचतो. अनिकेत सांगतो, जोवर हे संकट दूर होत नाही तोवर आपण लग्नाविषयी कोणाला काही सांगायचं नाही. पण समर च्या मनात काहीतरी वेगळंच आहे, तो देसाई घरावर आणि मनुवर आलेल्या ह्या कठीण परिस्थितीचा गैरफायदा घेऊ लागतो. पाठीवर छुपे वार करणाऱ्या नीच प्रवृत्तीच्या समरला अनिकेत मानसी कसे सामोरे जातील हे या मालिकेत पुढे पाहायला मिळणार आहे.

..... Read More

12-Feb-2021
सादर होणार 'दख्खनचा राजा ज्योतिबा' मालिकेचा 100 वा भाग

दख्खनचा राजा ज्योतिबा मालिका सुरु झाल्यापासून प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मालिकेला मिळत आहे. ज्योतिबाची गाथा या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे...... Read More