'बाळुमामाच्या नावानं चांगभलं' मालिकेच्या चाहत्यांसाठी आता ऑनलाईन भजन स्पर्धा

By  
on  

लॉकडाउनच्या काळात आतात विविध ऑनलाईन उपक्रम राबवले जातआहेत. यात ऑनलाईन वर्कशॉप पासून ते ऑनलाईन स्पर्धा या गोष्टीही पाहायला मिळत आहेत. 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं'  या मालिकेच्या टीमने अशीच एक स्पर्धा प्रेक्षकांसाठी आणली आहे. ही एक ऑनलाईन भजन स्पर्धा आहे. याविषीय कलर्स मराठी वाहिनीने बाळूमामा साकारणाऱ्या सुमीत पुसावळेचा एक व्हिडीओही पोस्ट केला आहे.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

माउली, तुम्हाला आकर्षक बक्षिसे देण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आतुर आहे आपला @sumeet_pusavale. तुम्ही आतुर आहात ना? मग लवकर तुम्ही किंवा तुमच्या मंडाळानी गायलेल्या भजनांचे व्हिडिओ आम्हाला Facebook/Instagram वर मेसेजद्वारे पाठवा. सहभागी व्हा 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं Online भजन स्पर्धेत'. उद्या व्हिडिओ पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे. लक्षात ठेवा तुम्ही निवडलेलं भजन हे बाळूमामांचं किंवा पांडुरंगाचं मराठी भजन असावं. #ColorsMarathi

A post shared by Colors Marathi Official Page (@colorsmarathiofficial) on

 

त्यांनी या पोस्टमध्ये लिहीलय की, "माउली, तुम्हाला आकर्षक बक्षिसे देण्यासाठी आणि तुमच्याशी संवाद साधण्यासाठी आतुर आहे आपला सुमीत पुसावळे. तुम्ही आतुर आहात ना? मग लवकर तुम्ही किंवा तुमच्या मंडाळानी गायलेल्या भजनांचे व्हिडिओ आम्हाला Facebook/Instagram वर मेसेजद्वारे पाठवा. सहभागी व्हा 'बाळुमामाच्या नावानं चांगभलं Online भजन स्पर्धेत'. उद्या व्हिडिओ पाठवण्याचा शेवटचा दिवस आहे. लक्षात ठेवा तुम्ही निवडलेलं भजन हे बाळूमामांचं किंवा पांडुरंगाचं मराठी भजन असावं."

तेव्हा घरात बसलेल्या प्रेक्षकांसाठी ही स्पर्धा रंजक ठरेल एवढं नक्की.

Recommended

Loading...
Share