By | 01-Aug-2018
खास फिलींग देणा-या ‘हृदयात समथिंग समथिंग’चा फर्स्ट लूक
प्रेमात पडल्यावर सतत त्या व्यक्तिला भेटण्याची हूरहूर मनाला लागते. आपल्याला ज्या व्यक्तिबद्दल खास ‘फिलींग्स’ आहेत, ती व्यक्ती फक्त आपलीच व्हावी, ह्यासाठी नानाविध गोष्टी प्रेमवीर करत असतात. आणि त्या प्रेमातल्या ‘केमिकल.....