By Prerana Jangam | 03-Sep-2021
पाहा Video : "फिटनेसकडे आत्तातरी लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे", रिंकूसोबत खास गप्पा
'200 हल्ला हो' या सिनेमातून अभिनेत्री रिंकू राजगुरु एका बिनधास्त मुलीची भूमिका साकारतेय. या सिनेमातील रिंकूच्या भूमिकेने सगळ्यांचं लक्ष वेधलय. याशिवाय आगामी काळातही अनेक सिनेमे आणि सिरीजमधून रिंकू विविध भूमिका.....