By team peepingmoon | 26-Jun-2019
Exclusive: बलात्काराचा गुन्हा आणि वसूलीबाबत आदित्य पांचोली म्हणतो, ‘हे तर आधीच प्लॅन केलं आहे’
अभिनेता आदित्य पांचोलीवर मुंबई पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. एका अभिनेत्रीने दाखल केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय जबरदस्ती वसूली केल्याचाही आदित्यवर आरोप आहे. पीपिंगमूनने याविषयावर.....