By | 22-Feb-2019
प्रत्येकाला आपलासा वाटणाऱ्या 'आम्ही बेफिकर'चा पाहा ट्रेलर
कॉलेजची चार-पाच वर्षं म्हणजे अगदी मंतरलेलं जग असतं. मित्र-मैत्रिणी, धमालमस्ती, राडे-भांडणं, प्रेम-प्रेमभंग असा सगळा माहौल या कॉलेजच्या दिवसांत प्रत्येकाला अनुभवायला मिळतो. "आम्ही बेफिकर" या चित्रपटातून कॉलेजचं हे जग आता पुन्हा.....