By miss moon | 10-Jul-2021
पाहा Video : चक्क एयरपोर्टवर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' चे टेलेकास्ट, म्हणून समीर चौगुले यांनी केली ही पोस्ट
हसणं हे आरोग्यासाठी चांगलं असं म्हणतात. आणि 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा कार्यक्रम गेल्या काही वर्षांपासून प्रेक्षकांना खळखळून हसवतोय. या विनोदी कार्यक्रमाचे असंख्य चाहते आहेत. त्यामुळे टेन्शनवरची मात्रा म्हणत हा कार्यक्रम तणावमुक्त करतो.
या कार्यक्रमातील अभिनेते.....