By | 17-Dec-2018
‘आय अॅम बन्नी’ चा म्युझिक लाँच सोहळा उत्साहात, अमृता फडणवीस उपस्थित
आर. जी. मुव्हीज प्रॉड्क्शनच्या पहिल्या वहिल्या सिनेमाच्या म्युझिक आणि ट्रेलर लाँचिंगवेळी अमृता फडणवीस यांनी हजेरी लावली होती. हा सोहळा अंधेरीमध्ये पार पडला. यावेळी सिनेमातील प्रमुख कलाकार रोशनी वालिया, गौरव गर्ग, हरजिंदर.....