By | 30-May-2019

अभिनेता आयुष्मान खुराणाचा 'आर्टिकल 15' सिनेमाचा थरारक ट्रेलर पाहिलात का?

बॉलीवूड अभिनेता आयुष्मान खुराणाचा लवकरच 'आर्टिकल 15' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाविषयी उत्सुकता जागवण्यासाठी या सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून सिनेमाच्या पोस्टर प्रमाणे सिनेमाचा ट्रेलरसुद्धा जबरदस्त.....

Read More

By | 06-Mar-2019

या सिनेमात आयुष्मान दिसणार पोलिस अधिका-याच्या भूमिकेत

कठोर मेहनतीच्या जोरावर मिळालेल्या यशाची चव काय असते ते अभिनेता आयुष्मान खुरानाला चांगलंच माहितीय. 'बधाई हो' आणि 'अंधाधून'चं जबरदस्त यश साजरं केल्यानंतर आय़ुष्मान आता पुन्हा नव्या जोमाने कामाला लागल्याचं दिसून.....

Read More