By | 26-Oct-2018

पाहा 'अश्लील उदयोग'चं पोस्टर; पर्ण पेठे-अभय महाजन प्रमुख भूमिकेत

अभिनेता- दिग्दर्शक आलोक राजवाडे यांचा अश्लील उदयोग मित्र मंडळचं नवीन पोस्टर नुकतंच उलगडलं आहे. अश्लील उद्योग मंडळमध्ये आलोकची पत्नी आणि अभिनेत्री पर्ण पेठे व अभिेनता अभय महाजन प्रमुख भूमिकेत आहेत. मामी.....

Read More

By | 17-Oct-2018

अभिनेता आलोक राजवाडेचं दिग्दर्शन असलेले ‘अश्लील उद्योग मंडळ’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेता आणि रंगकर्मी अशी ओळख असलेला युवा कलाकार आलोक राजवाडे लवकरच दिग्दर्शनात पदार्पण करतोय. 'अश्लील उद्योग मंडळ' असं तो दिग्दर्शन करत असलेल्या सिनेमाचं नाव आहे. या सिनेमाचा फर्स्ट लूक आलोकनेच.....

Read More