By Prerana Jangam | 11-Nov-2021
पाहा Video : आविष्कार दार्वेकरची चाहत्यांना विनंती, म्हटला "स्नेहाला ट्रोल करु नका"
बिग बॉस मराठी .3 च्या घरातून स्पर्धक आविष्कार दार्वेकरचही एलिमिनेश झालं. आविष्कार हा बऱ्याच मोठ्या कालावधीसाठी बिग बॉस मराठीच्या घरात राहिला. स्पर्धक स्नेहा वाघचा पूर्वपती असल्याने या दोघांच्या बऱ्याच चर्चा.....