By Bollywood Reporter | 01-Nov-2019

Video : मुलांसह रितेशचा बाला डान्स तुम्ही पाहिलात का?

सध्या सर्वत्र अक्षय कुमारने 'हाऊसफुल 4' च्या बाला डान्सचं चॅलेंज देऊन धुमाकुळ घातला आहे .अशातच त्याचा या सिनेमातील को-स्टार आणि अभिनेता रितेश देशमुखने आपल्या मुलांसह त्यावर जबरदस्त ताल धरलाय.  ते.....

Read More

By | 08-Jan-2019

‘व्यक्तिरेखेसाठी काहीही’ असं म्हणतोय आयुष्मान खुराणा: आगामी सिनेमात दिसणार हटके लूकमध्ये

आयुष्मान खुराणाच्या नावासोबत अनेक वेगळ्या व्यक्तिरेखांची नावं जोडली गेली आहेत. आयुष्मानने आतापर्यंत साकरलेल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर रसिकांनी भरभरून प्रेम केलं आहे. २०१८मध्ये त्याच्या ‘बधाई हो’ आणि अंधाधुंद या सिनेमांनी चांगलं यश मिळवलं......

Read More

By | 24-Apr-2019

क्रिकेटच्या ध्येयाने झपाटलेला 'बाळा' या दिवशी होणार प्रदर्शित

खेळात करियर घडवता येत नाही असा समज असणारे अनेक पालक आजही आपल्या अवतीभोवती दिसतात. आपल्या मुलांची खेळाची आवड लक्षात न घेता केवळ त्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी आग्रही असणारे पालक आपल्याच पाल्याची कारकिर्द धोक्यात आणतात......

Read More

By | 20-Apr-2019

‘बाळा’सिनेमात ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकरांची विशेष भूमिका

यशस्वी कर्णधार, दर्जेदार प्रशिक्षक आणि उत्तम संघटक अशी ज्येष्ठ क्रिकेटपटू अजित वाडेकर यांची ख्याती होती. निवृत्तीनंतरही त्यांचे क्रिकेटशी नाते तुटले नाही. चित्रपटाच्या माध्यमातूनही आपले क्रिकेटप्रेम जपत त्यांनी एक विशेष भूमिका ‘बाळा’ या मराठी चित्रपटात साकारली. येत्या ३ मे ला हा चित्रपट आपल्या भेटीला येणार आहे.

क्रिकेटवर.....

Read More

By | 13-Apr-2019

क्रिकेटच्या ध्यासाने झपाटलेल्या ‘बाळा’चा शानदार म्युझिक लॉंच

क्रिकेट आणि चित्रपट या दोन गोष्टी म्हणजे भारतीयांचे जिव्हाळ्याचे विषय आणि त्या दोन्ही एकत्र येणे म्हणजे दुग्धशर्करा योगच. हा योग ‘बाळा’ या मराठी चित्रपटाने जुळून आणला आहे. या दोन्ही गोष्टी.....

Read More

By | 09-Apr-2019

चौकार षटकारांची बरसात करायला ‘बाळा’ येतोय

सध्या सगळीकडे क्रिकेटचा माहोल दिसतोय. निवडणूकांच्या धामधूमीतही क्रिकेटप्रेमी घरबसल्या आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेताहेत. त्यानंतर काही दिवसात विश्वचषकाची सुरुवात होणार आहे. लहानांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सगळेच त्यात रंगून जाताना दिसणार आहे. त्यातही.....

Read More