By miss moon | 15-Jul-2021

'बलोच' सिनेमाचे टिझर पोस्टर प्रदर्शित, प्रवीण तरडे मुख्य भूमिकेत

मराठी मनोरंजन विश्वात आत्तापर्यंत अनेक ऐतिहासिक सिनेमे पाहायला मिळाले आहेत. पुन्हा एकदा काही ऐतिहासिक सिनेमे आगामी काळात पाहायला मिळणार आहेत. यापैकीच एक म्हणजे 'बलोच' हा सिनेमा. पानिपत लढाईनंतर या भयाण.....

Read More

By | 24-Mar-2019

पानीपतच्या लढाईनंतरचं वास्तव मांडणारा सिनेमा ‘बलोच’

चंद्रभागा प्रोडक्शन प्रस्तुत जीवन जाधव आणि जितेश मोरे निर्मित प्रकाश पवार दिग्दर्शित ‘बलोच ‘ हा मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पानिपतच्या लढाई नंतरचं सत्य ह्या चित्रपटातून दाखवण्यात येणार असून नुकतेच.....

Read More