By Ms Moon | 25-Aug-2020
भाग्यश्रीला येतेय घरच्या महालक्ष्मींची आठवण, शेअर केला हा Video
गणपती बाप्पानंतर आज गौरींचे घरोघरी आगमन झाले आहे. गणपती बाप्पाची आई आणि शक्तिचं प्रतिक असलेल्या गौरीच्या पूजा-अर्चेला धार्मिक परंपरेत खुप महत्त्व आहे. गौरी पूजनाचा एकूण उत्सव तीन दिवसांचा असतो. आगमन ,नंतर प्रथेप्रमाणे पूजन.....