By Prerana Jangam | 23-Apr-2020
पाहा Video : मानसी नाईक आणि बॉयफ्रेंड प्रदीपने सांगीतली लग्नाविषयीची ही गोष्ट
अभिनेत्री मानसी नाईकसाठी लॉकाडाउनचा हा काळ जास्त स्पेशल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या लॉकडाउनमध्ये मानसी ही तिचा बॉयफ्रेंड प्रदीपसोबत वेळ घालवत आहेत. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत.....