By  
on  

पाहा Video : मानसी नाईक आणि बॉयफ्रेंड प्रदीपने सांगीतली लग्नाविषयीची ही गोष्ट

अभिनेत्री मानसी नाईकसाठी लॉकाडाउनचा हा काळ जास्त स्पेशल आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण या लॉकडाउनमध्ये मानसी ही तिचा बॉयफ्रेंड प्रदीपसोबत वेळ घालवत आहेत. नुकत्याच दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत मानसी आणि प्रदीप यांच्यासोबत संवाद साधला असता घरी बसून ते काय काय करत आहेत याविषयी सांगीतलं. मानसी सध्या घरकाम , कुकिंग या गोष्टी करतेय तर प्रदीपही तिला कामात मदत करत आहे. शिवाय दोघांच्या रिलेशनविषयीही दोघं भरभरुन बोलले. दोघांच्या लग्नाच्या प्रश्नावर लवकरच त्याविषयी सांगू असही ते म्हटले.

प्रदीप हा इंटरनॅशनल बॉक्सर आहे तर मानसी एक उत्तम नृत्यांगना. त्यामुळे दोघांच्या जोडीचं हे हटके कॉम्बिनेशन आणि हीट जोडी सध्या चर्चेत आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive