By Bollywood Reporter | 12-Nov-2019

प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतोय 'गर्ल्स'चा ट्रेलर, पहिल्याच दिवशी सहा लाख व्ह्यूज

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'गर्ल्स' या चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासूनच या चित्रपटाबद्दल सर्वांना उत्सुकता होती. 'बॉईज', 'बॉईज २' सारखे जबरदस्त चित्रपट दिल्यांनतर आता 'गर्ल्स'मध्ये सुद्धा काहीतरी धमाकेदार पाहायला मिळणार, याची सर्वांनाच खात्री.....

Read More

By | 17-Oct-2018

'बॉईज-2'च्या 'स्वाती डॉर्लिंग'ची होतेय सर्वत्र चर्चा

बॉईज सिनेमा रिलीज झाल्यावर सर्वत्र त्यातल्या प्रमुख भूमिकेत असलेल्या मुलांची चर्चा होती. पण बॉईज-2 रिलीज झाल्यावर बॉईजपेक्षा जास्त पॉप्युलर त्यातली ‘स्वाती डॉर्लिंग’च झालेली दिसतेय. ‘स्वाती डॉर्लिंग’ची सिनेमात जेव्हा जेव्हा एन्ट्री होते......

Read More

By | 09-Oct-2018

'बॉईज 2' ची बॉक्स ऑफीसवर कोटीच्या कोटी उड्डाणे

विशाल देवरूखकर दिग्दर्शित 'बॉईज 2' सिनेमाला महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांचे भरभरून प्रेम लाभत आहे. विशेष म्हणजे अवघ्या तीन दिवसांमध्ये 'बॉईज 2' ने बॉक्स ऑफिसवर 5. 11 कोटींचा गल्ला कमावला आहे. ज्यात.....

Read More

By | 24-Sep-2018

'बॉइज 2' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'

'बॉईज' सिनेमातले आयटम सॉंग म्हटलं की, हिंदीची ग्लॅम अभिनेत्री सनी लिओनीची ठसकेदार लावणी आपल्या नजरेसमोर येते. 'कुठं कुठं जायाचं हनिमूनला...' या सनीच्या रिमिक्स लावणीने बॉईजला चांगलीच प्रसिध्दी मिळून दिली होती......

Read More

By | 10-Sep-2018

दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांचा फोन बंद झाला आणि अवतरले 'बॉईज-2'

'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर,लवकरच या सिनेमाचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.विशाल देवरुखकर दिग्दर्शित या नव्या 'बॉईज-2' मध्येदेखील बॉईजची तीच धम्माल- मस्ती अनुभवता येणार आहे. मात्र या सिक्वेलची कल्पना कशी रंजक.....

Read More