By Nishant Shamsi | 06-Aug-2020
Exclusive: ईडीच्या तपासणीत रिया चक्रवर्ती सहकार्य करत नाहीय, सुशांत सिंह राजपूतच्या जीजाजीवर लावला कट रचण्याचा आरोप
रिया चक्रवर्ती ही ईडीच्या तपासणीत सहकार्य करत नसल्याचं सूत्रांच्या माहितीनुसार कळतय. ती सारखं स्वत: आजारी असल्याचं आणि काहीच आठवत नसल्याचं सांगत आहे. रियाच्या म्हणण्यानुसार पैशाची बाब ही मनाने रचलेली आहे......