By Ms Moon | 29-Aug-2019
सुबोध भावे म्हणतो, 'शरद पोंक्षे तुझ्या जिद्दीला सलाम'
कर्करोगावर जिद्दीने मात करुन पुन्हा उभे राहणारे तसे विरळाच. असाच एका जिद्दीचा प्रवास आपल्या मराठी सिनेसृष्टीतल्या चतुरस्त्र अभिनेते अशी ओळख असलेले शरद पोंक्षे यांनी नुकताच पूर्ण केला आणि आता वसंत कानिटकर.....