By team peepingmoon | 21-Jun-2019
इम्रान हाश्मीने शेअर केला ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक
अलीकडेच अमिताभ बच्चनने ‘चेहरे’ सिनेमातील फर्स्ट लूक शेअर केला होता. आता इम्रान हाश्मीने ‘चेहरे’मधील फर्स्ट लूक शेअर केला आहे. सोशल मिडियावर शेअर केलेल्या या फोटोमध्ये इम्रानचा हटके अंदाज दिसून येत.....