By | 05-Mar-2019

अक्षय कुमार म्हणतोय,'अज्ज सिंह गरजेगा'; पाहा 'केसरी'चं हे दुसरं गाणं

अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा स्टारर 'केसरी' सिनेमाचं दुसरं गाणं नुकतंच उलगडलं आहे. 'अज्ज सिंह गरजेगा' असं हे गाणं असून यात अफगाणांविरोधात सरदारांनी पुकारलेल्या युध्दाची आक्रमकता पाहायला मिळते. या गाण्यातून अफगामांना.....

Read More

By | 12-Feb-2019

Kesari glimps: ज्वाळांनी घेरलेल्या ईशर सिंहला पाहिलं का, 'केसरी'तून दिसलं देशप्रेम

अ‍क्षय कुमारचा नवा सिनेमा केसरी रसिकांच्या भेटीला सिद्ध झाला आहे. या सिनेमातील काही क्षण अक्षयने तीन पार्टमध्ये फॅन्ससोबत शेअर केले आहेत. यातील पहिल्या पार्ट्मध्ये अक्षय तळपत्या तलवारीसहित अफगाणी शत्रुचा समाचार.....

Read More