By Ms Moon | 18-May-2020
या तीन अभिनेत्री एकत्र झळकल्या या व्हिडीओत, घरात बसून तयार केला व्हिडीओ
सध्या लॉकडाउनच्या काळात मनोरंजन विश्वातील चित्रीकरणाची कामं बंद आहेत. त्यामुळे मनोरंजन विश्वातील कलाकारही घरातच आहेत. मात्र बहुतांश कलाकार घरात बसून काहीना काही व्हिडीओ तयार करत आहेत. यातच अभिनेत्री तितीक्षा तावडे,.....