By miss moon | 10-Feb-2021

पाहा Video : "आ रहा हूँ.." म्हणत लाडू या दिवशी करणार बिल्लू बनून एन्ट्री

सध्या 'माझा होशील ना' या मालिकेतील लग्नाविषयी सर्वत्र चर्चा आहे. ज्या दिवसाची मराठी टेलिव्हीजन प्रेम वाट पाहत होते तो दिवस आता या मालिकेत पाहायला मिळतोय. ते म्हणजे सई-आदित्यचं लग्न. हे.....

Read More

By miss moon | 10-Aug-2020

नंदीता वहिनींना जन्माष्टमीला आली कान्हा लाडूची आठवण

मालिकांच्या सेटवर विविध सण हे त्या सीनच्या निमित्ताने साजरे केले जातात. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या सेटवरही विविध सण आजवर साजरे केले गेले आहेत. कृष्ण जन्माष्टमीचा सणही या मालिकेत साजरा केलेला.....

Read More

By miss moon | 12-Jul-2020

मराठी मनोरंजनाच्या शुभारंभासाठी निघाली लाडूची स्वारी

आज 13 जुलैपासून टेलिव्हीजनवरील मालिकांच्या नव्या भागांचा शुभारंभ होत आहे. यातच झी मराठी वाहिनीवरील प्रसिद्ध मालिकाही पुन्हा नव्या भागासह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मात्र या मालिकांच्या या पुनरागमनासह मराठी मनोरंजन.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 11-Oct-2019

पाहा Video: ‘तुझ्यात जीव रंगला’च्या सेटवर नांगरणी करतोय हा छोटा शेतकरी

मालिकेच्या सेटवर शुटिंगवरून थोडा जरी वेळ मिळाला की कलाकार त्यांचा वेळ आवडत्या कामात घालवतात. कुणी पुस्तक वाचतं तर कुणी सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असतं. झी मराठीवरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील.....

Read More