By Prerana Jangam | 26-Jun-2021
PeepingMoon Exclusive : अभिनेत्री आदिती सारंगधरला आलं होतं नैराश्य, या मालिकेने परत मिळवुन दिला आत्मविश्वास
अभिनेत्री आदिती सारंगधरने आजवर विविध भूमिका साकारल्या आहेत. नाटक, मालिका, चित्रपट आणि विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आदिती एक उत्तम अभिनेत्री म्हणून समोर आलीय. या दरम्यान आदितीने अशा काही भूमिका साकारल्या ज्याचा.....