By  
on  

नायक - खलनायक : आदिती सारंगधरने सांगितला 'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेत मालिवका साकारण्याचा प्रवास

येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेतून अभिनेत्री आदिती सारंगधर ही मालविका ही व्यक्तिरेखा साकारतेय. या व्यक्तिरेखेत विविध छटा आहेत. याविषयी पिपींगमून मराठीला दिलेल्या मुलाखतीत आदितीने सविस्तर संवाद साधला आहे. नायक - खलनायक या सिरीजच्या निमित्ताने आदितीने मालविका या भूमिकेविषयी बऱ्याच गोष्टी शेयर केल्या आहेत. हे पात्र खलनायिकेचं असलं तरी या पात्रात खरेपणा आहे शिवाय मालविका ही बिचारी वाटत असल्याचं आदिती म्हणते. 

यावेळी आदितीने तिच्या आत्तापर्यंतच्या अभिनय कारकिर्दीत आलेल्या विविध भूमिकांमुळे ती कशी घडत गेली याविषयी तिने सांगितलं आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive