By | 21-Sep-2018
ईशा आणि विक्रांत सरंजामे देणार का आपल्या प्रेमाची कबुली?
अनेक दिवस ईशा आणि विक्रांत सरंजामेंच्या मनाची घालमेल सुरु आहे. सरंजामे ईशावर नकळत प्रेम करतायत पण त्याचं त्यांना समजत नाही. ईशा सरांजमेंच्या प्रेमात आकंठ बुडालीय. त्यांच्याशीच लग्न करण्याचा निर्णय तिच्या.....