By Amruta Chiranjivi Chougule | 18-Sep-2019
पाहा Video: अभिनेता अक्षय कुमारची गुपचुप मेट्रोवारी
कलाकार कधी काय करतील याचा नेम नाही. त्यातही अक्षय कुमारसारखा अतरंगी कलाकार काय करेल हे तर अजिबात सांगता येत नाही. नुकताच त्याने घाटकोपर ते वर्सोवा मेट्रोने प्रवास केला. अक्षयसोबत ‘गुड.....