By | 12-May-2019
चिन्यांवर आता श्रीदेवीच्या अभिनयाचा प्रभाव, चीनमध्ये ‘मॉम’ ने केली इतकी कमाई
कलाकार त्याच्या कलेच्या रुपाने अमर असतो असं म्हटलं जातं. श्रीदेवीच्या ‘मॉम’ सिनेमाने हे सिद्ध केलं आहे. ‘अंधाधुन’ सिनेमानंतर चीनमध्ये श्रीदेवीचा ‘मॉम’ हा सिनेमा रिलीज झाला आहे. या सिनेमाला उत्तम प्रतिसाद.....