By | 24-May-2019

पराभवानंतरही उर्मिला मांतोडकरने मानले तिला मतदान करणा-या मतदारांचे आभार

अभिनेत्री उर्मिला मांतोडकरनेही उत्तर मुंबईमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणुक लढवली होती. पण तिला गोपाळ शेट्टींविरोधात पराभव पत्करावा लागला. पण उर्मिलाने या पराभवाला अत्यंत खिलाडूवृत्तीने घेतलं आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ उपलोड.....

Read More

By | 23-Jan-2019

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक उतरणार निवडणुकीच्या रिंगणात

गोविंदाचा भाचा आणि कॉमेडीयन अभिनेता कृष्णा अभिषेक निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. कॉंग्रेसच्या तिकीटावर तो उत्तर मुंबईतील जागेसाठी लढणार आहे. यापूर्वी कृष्णाचा मामा गोविंदासुध्दा याच जागेवरुन निवडणूनक लढला होता आणि विजयी ठरला. ऑनस्क्रीन.....

Read More