By Bollywood Reporter | 26-Apr-2021
इरफान खान आणि भानू अथैया यांना ऑस्करनं दिली आदरांजली
नुकताच ऑस्कर 2021 सोहळा पार पडला. दरवर्षी या सोहळ्यात सिनेसृष्टीत महत्त्वाचं योगदान देणाऱ्या दिवंगत कलाकारांना आदरांजली वाहिली जाते. यंदाही काही भारतीय दिवंगत कलाकारांचा यात समावेश होतो. अभिनेते इरफान खान आणि.....