By | 19-Dec-2018
देशी ‘पॅडमॅन’चं नाव झळकलं ऑस्कर नामाकंनाच्या यादीत, शॉर्टसबजेक्ट श्रेणीमध्ये मिळालं नामांकन
भारताचं ऑस्करच्या शर्यतीमधील सर्वोत्कृष्ट परदेशी भाषेतील सिनेमाचं आव्हान संपुष्टात आलं असलं तरी एका विभागात ते अजूनही टिकून आहे. भारताची ‘पिरियड: एंड ऑफ सेन्टेंन्स’ ही डॉक्युमेंट्री ऑस्करच्या शॉर्ट सबजेक्ट कॅटॅगरीमध्ये शॉर्टलिस्ट झाली.....