By | 24-Dec-2018
‘पाटील’ चित्रपटाचं लोकप्रतिनिधींनी केलं कौतुक
समाजातील वास्तव मांडण्याचा प्रयत्न करत कुटुंबव्यवस्था, समाजव्यवस्था यातील खलप्रवृत्तीवर भाष्य करणाऱ्या ‘पाटील’ चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली. राज्यातल्या बहुतांश भागात चित्रपट प्रदर्शित झाला तर काही ठिकाणी होऊ शकला नाही. प्रेक्षक आग्रहास्तव ‘पाटील’ येत्या २८ डिसेंबरला पुन्हा आपल्या भेटीला येणार.....