By | 01-Feb-2019

विद्यार्थ्यांच्या मनातील भाव विश्वाशी संबंधित सिनेमा ‘दहावी’

प्रत्येक शालेय विद्यार्थ्याच्या आयुष्यात येणारा सगळ्यात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा म्हणजे इयत्ता दहावी. या वर्षाची भिती प्रत्येक विद्यार्थ्याला सतावत असते. हा दहावीचा बागुलबुवा पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरवत असतो. दहावीच्या याच.....

Read More

By | 05-Jan-2019

पालक आणि पाल्यांचं '10वी'चं टेन्शन लवकरच खल्लास होणार सिल्व्हर स्क्रीनवर

10वी म्हणजे शालेय जीवनातला सर्वात मह्त्त्वाचा आणि अवघड टप्पा. प्रत्येकाला तो यशस्वीरित्या ओलांडून पुढचं मार्गक्रमण करावं लागतं. म्हणूनच मुलगा किंवा मुलगी दहावीला गेला म्हटल्यवर जणू संपूर्ण घरचं अभ्यासाला जुंपलं जातं......

Read More