By miss moon | 21-Oct-2020
या मैत्रिणीसाठी अभिनेता स्वप्निलची खास पोस्ट, म्हणतो "ती नेहमी माझ्याबरोबर प्रवाहात उभी असते"
अनेकांच्या आयुष्यात खास मित्र-मैत्रिणी असतात ते कायम साथ देत असतात. अभिनेत्री स्वप्निल जोशीने त्याच्या अशाच एका खास मैत्रिणी विषयी सांगण्यासाठी नवरात्रीचा दिवस शोधलाय.. स्वप्निल त्याच्या आयुष्यातील महिलांचा सन्मान म्हणून नवरात्रीत.....