By | 23-Apr-2019
मृण्मयी देशपांडे रसिकांसाठी घेऊन येणार ‘मनाचे श्लोक’
सोज्वळ आणि सालस व्यक्तिरेखा साकारणारी अभिनेत्री म्हणजे मृण्मयी देशपांडे. अभिनयात स्वत:च्या कामाचा ठसा उमटवल्यानंतर मृण्मयी आता दिग्दर्शनाकडे वळली आहे. ती करीअरमधील दुसरा सिनेमा दिग्दर्शित करणार आहे. ‘मनाचे श्लोक’ असं तिच्या.....