By Ms Moon | 09-Apr-2020
आरतीच्या हातचे छोले खाण्यासाठी सिध्दार्थ चांदेकर पोहचला 'सीमेवर'
संपूर्ण महाराष्ट्रात आणि मुंबईत दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय भर पडतेय. परिस्थिती गंभीर होत चालली आहे. हे गांभिर्य जाणून घेत प्रत्येकाने आहे तिथेच घरात थांबून सुरक्षित रहावं व करोनाचा प्रादुर्भाव रोखावा......