By miss moon | 06-Oct-2020
पाहा Video : सोनाली कुलकर्णी म्हणते "चालायचे आहे मैलं थकून नाही चालणार.."
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लॉकडाउनच्या काळात नवनवीन गोष्टी करताना दिसली. त्यातच सोनाली अनेक व्हिडीओ साँगमध्येही झळकली. 'तूच तुझी सोबती' या नव्या गाण्यातही सोनाली झळकणार आहे. सोनालीने सोशल मिडीयावर या गाण्याविषयी पोस्ट.....