By Ms Moon | 17-Oct-2019

‘विठुमाऊली’ मालिकेत सुरु होणार ‘नामदेव पर्व’

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ मालिका गेली २ वर्ष अविरतपणे प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवते आहे. विठुराया आणि पुंडलिकाच्या भक्तीचा सोहळा अनुभवल्यानंतर आता या मालिकेत नवा अध्याय सुरु होतोय. संत नामदेवांच्या रुपात संतपरंपरेची.....

Read More

By Amruta Chiranjivi Chougule | 01-Aug-2019

पाहा स्टार प्रवाहवरील विठुमाऊली मालिकेत विठ्ठल आणि रुक्मिणीचा अलौकिक विवाहसोहळा

स्टार प्रवाहावरील ‘विठू माऊली’ या मालिकेने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. रसिकांनी या मलिकेवर पहिल्यापासून अतुट प्रेम केलं आहे. या मालिकेत विठठ्ला आणि त्याच अवतार कार्य दाखवण्यात आलं.....

Read More

By Ms Moon | 11-Jul-2019

पाहा आषाढी एकादशीनिमित्त ‘विठूमाऊली’ मालिकेत पुंडलिक आणि विठ्ठलाच्या भक्तीचा नयनरम्य सोहळा

आषाढी एकदशीला संपूर्ण महाराष्ट्रात अनन्य साधारण महत्व आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक वारकरी विठ्ठल नामाचा गजर करत पंढरीत दाखल होतात. प्रत्येकाच्यात मनात आस असते ती लाडक्या विठुरायाच्या भेटीची. स्टार प्रवाहवरील ‘विठूमाऊली’.....

Read More

By team peepingmoon | 23-Jun-2019

स्टार प्रवाहच्या मालिकांमधून आनंद घ्या दिव्य अनुभूतीचा

स्टार प्रवाहवरील ‘विठुमाऊली’ आणि ‘श्री गुरुदेव दत्त’ या मालिकांमधून प्रेक्षकांना तिन्हीसांजेला भक्तीचा प्रवाह अनुभवायला मिळतो आहे. लहानांपासून ते अगदी थोरामोठ्यांपर्यंत प्रत्येकजण या पौराणिक मालिकांच्या भक्तीरसात न्हाऊन निघतोय. टेलिव्हिजन हे.....

Read More

By | 25-May-2019

'विठूमाउली' मालिकेच्या टीमने ५०० भागांचं दणक्यात केलं सेलिब्रेशन

‘स्टार प्रवाह’वरील ‘विठुमाऊली’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. या मालिकेचे नुकतेच ५०० भाग पूर्ण झाले. या खास प्रसंगी मालिकेची संपूर्ण टीम आणि निर्माते महेश कोठारे, आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कोठारे यांच्या उपस्थितीत.....

Read More