By  
on  

पाहा Video : 'खतरो के खिलाडी'मधील एक्झिट विषयी अमृताची प्रतिक्रिया

अभिनेत्री अमृता खानविलकर सध्या घरात बसून लॉकडाऊनमध्ये तिच्या आई आणि पति हिमांशूसोबत वेळ घालवतेय. नुकत्याच पिपींगमून मराठीला दिलेल्या लाईव्ह मुलाखतीत अमृता सध्या घरात बसून काय काय करतेय याविषयी सांगीतलं. अमृता घरात बसून आईल मदत करतेय, कुकिंगही करतेय. शिवाय किबोर्ड हे वाद्यही वाजवायला ऑनलाईन शिकतेय. 'खतरो के खिलाडी' या हिंदी रिएलिटी शोमध्ये अमृता झळकली होती. या शोमधून बाहेर पडल्यानंतरचा अनुभवही अमृताने शेयर केला आहे. 

Recommended

PeepingMoon Exclusive