EXCLUSIVE : फिल्ममेकर राहुल मित्रा म्हणतात, इरफानला नव्या गोष्टी शिकण्याची होती आवड

By  
on  

अभिनेता इरफान खानच्या निधनाची बातमी ही प्रत्येकाला चटका लावून जाणारी आहे. फिल्ममेकर आणि इरफानचे जवळचे मित्र राहुल मित्रा यांनीही इरफानच्या आठवणींना उजाळा दिला आहे. ते म्हणतात की "इरफानला सतत काहीना काही नवीन शिकण्याची आवड होती." नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीत त्यांनी इरफान एक उत्तम माणूस असल्याचं सांगीतलं. 

Recommended

Loading...
Share