EXCLUSIVE : इरफानच्या जाण्यानं पर्सनल मेकअप आर्टीस्ट विजय झाला भावुक

By  
on  

अभिनेता इरफान खान हा एक उत्तम कलाकारच नाही तर एक उत्तम माणूसही होता. म्हणूनच त्याच्या जाण्यानं त्याच्या निकटवर्तीयांवर शोककळा पसरली आहे. गेली 18 ते 20 वर्षे इरफानसोबत मेकअप आर्टीस्ट म्हणून काम पाहणाऱ्या विजयवरही दु:खाचा डोंगर कोसळलाय. नुकत्याच दिलेल्या टेलीफोनीक मुलाखतीतही तो भावुक झाला. 

Recommended

Loading...
Share