Monday, 19 Oct, 2020
पाहा Video : सोशल मिडीयावर शालिनी वहिनींच्या 'स्लो मोशन मे' डान्सची हवा

'सुख म्हणजे नक्की काय असतं' ही मालिका आता वेगळं वेळण घेताना पाहायला मिळतेय. गौरी आणि अनीलचं लग्न जयदीपने मोडलं आहे. त्यामुळे शालिनी वहिनींचा प्लॅन फसलेला दिसतोय. अभिनेत्री माधवी निमकर या मालिकेत शालिनी वहिनी या खलनायिकेच्या..... Read more...

Monday, 19 Oct, 2020
नवरात्रोत्सवाच्या रंगात रंगली 'आई कुठे काय करते'मधील संजना, पोस्ट केले सुंदर फोटो

नवरात्रोत्सवाचा उत्साह सध्या मनोरंजन विश्वातील अभिनेत्रींमध्ये मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय. नवरात्रीच्या निमित्ताने नऊ दिवस विविध रंगामधील, पेहरावातील, रुपातील फोटोशुट अनेक अभिनेत्रींनी केलं आहे. प्रत्येकाची संकल्पना वेगळी पाहायला मिळतेय.

नऊ दिवस देवीची विविधं रंगांसह प्रत्येक दिवशी विविध..... Read more...

Monday, 19 Oct, 2020
शनाया फेम रसिका सुनीलने गायलं हे इंग्रजी गाणं, पाहा व्हिडीओ

अभिनेत्री रसिका सुनील तिचं विविध टॅलेंट समोर आणताना दिसत आहे. एकीकडे एक उत्तम अभिनेत्री म्हणून रसिकाची ओळख असताना ती उत्तम गायिका, नृत्यांगना, फिटनेस फ्रिक असल्याचंही पाहायला मिळतय. अभिनयात पाऊल ठेवण्याआधीपासूनच रसिकाला गायनाची आवड होती. रसिकाने..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
हा जुना फोटो पोस्ट करून भरत जाधव म्हणतात "तो इनोसन्स आपण काय मिस करत असतो"

'सुखी माणसाचा सदरा' या आगामी मालिकेच्या निमित्ताने या मालिकेत मुख्य भूमिका साकारत असलेले अभिनेते भरत जाधव आणि या मालिकेचे दिग्दर्शक केदार शिंदे सोशल मिडीयावर दररोज विविध गोष्टी पोस्ट करताना दिसत आहेत. त्यातच भरत जाधव यांनी..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने या कारणासाठी चाहत्यांनाच विचारला हा प्रश्न

अभिनेत्री प्रार्थना बेहेरे सोशल मिडीयावर सक्रिय असते. खासकरून इन्स्टाग्राम अकाउंटवर प्रार्थना तिचे व्हिडीओ आणि फोटो पोस्ट करताना दिसते. सध्या प्रार्थनाही तिच्या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये जाण्यापासून ते तिथे पोहोचल्यानंतरच्या सगळ्या अपडेट्स प्रार्थना सध्या..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
सदावर्ते आणि गावस्कर कुटूंबात साजरा होतोय गुढीपाडव्याचा सण

नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीला आलेली 'शुभमंगल ऑनलाईन' ही मालिका चांगलच मनोरंजन करत आहे. शंतनु आणि शर्वरीची ऑनलाईन भेट झाल्यानंतर त्यांचं आयुष्य कसं बदलत जात हे या मालिकेत पाहायला मिळतय. सध्या या मालिकेत सण-उत्सवाचं वातावरण पाहायला मिळतय. 

Read more...

Thursday, 15 Oct, 2020
मराठी फिल्म 'हबड्डी' आणि विद्या बालनच्या 'नटखट'ने होणार मेलबर्न चित्रपट महोत्सवाला सुरुवात

मराठी सिनेमा 'हबड्डी' आणि विद्या बालन सहनिर्मित लघुपट 'नटखट' 23 ऑक्टोबरला मेलबर्न भारतीय चित्रपट महोत्सवात भाग घेणार आहेत. या दोन सिनेमांनी या महोत्सवाची सुरुवात होऊन या फिल्म्स महोत्सवाचं उद्घाटन होईल. सध्या कोरोनाग्रस्त परिस्थितीत हा व्हर्चुअल महोत्सव पार पडणार..... Read more...

Thursday, 15 Oct, 2020
 जागतिक अंधत्व निवारण दिवसाच्या निमित्ताने उमेश कामतचं नेत्रदानाचं आवाहन 

नेत्रदान श्रेष्ठदान म्हटलं जातं. अनेक सेलिब्रिटी देखील नेत्रदानाविषय़ी आवाहन करताना दिसतात. मात्र आज 15 ऑक्टोबर जागतिक अंधत्व निवारण दिवसाच्या निमित्ताने अभिनेता उमेश कामतनेही नेत्रदानाचा संदेश दिला आहे. 

Read more...