कपिल शर्माच्या शोमध्ये लावणार रितेश-जेनिलिया हजेरी

By  
on  

सोनी एंटरटेनमेंटच्या ‘द कपिल शर्मा’ शो मध्ये अनेक पाहुणे हजेरी लावत असतात. आता या शोमध्ये बॉलिवूडचं क्युट कपल रितेश आणि जेनिलिया हजेरी लावणार आहेत. यावेळी सेटवर धमाल उडताना दिसणार आहे. अर्थातच रितेश आणि जेनिलिया यांनी अनेक बाबी कपिलशी शेअरही केल्या आहेत.

 

Recommended

Loading...
Share