By  
on  

ज्येष्ठ पार्श्वगायिका व यश चोप्रांच्या पत्नी पामेला चोप्रा यांचं निधन

दिवंगत प्रसिध्द चित्रपट निर्माते यश चोप्रा यांच्या पत्नी व यशराज फिल्म्सचा सर्वेसर्वा आदित्य चोप्राच्या आई पामेला चोप्रा यांचं निधन झालं आहे. राणी मुखर्जीच्या सासू पामेला चोप्रा यांचे आज २० एप्रिल रोजी सकाळी निधन झाले. त्या 74 वर्षांच्या होत्या. पामेला या एक प्रसिद्ध भारतीय पार्श्वगायिका होत्या. त्या सिनेलेखिका आणि निर्मात्या देखील होत्या.

Author

Defult

qwertytrewqwerewq

Recommended

PeepingMoon Exclusive