मुंबई पोलिसांनी कंगना राणौत आणि तिची बहीण रंगोली हिच्याविरोधात धार्मिक ट्वीट प्रकरणी समन बजावलं

By  
on  

कंगना राणौत आणि रंगोली चंडेलला मुंबई पोलिसांनी समन बजावलं आहे. बांद्रा मेट्रोपॉलिटन मजिस्ट्रेट कोर्टाने मुंबई पोलिसांना हे आदेश दिले होते की या दोन्ही बहिणींच्या धार्मिक ट्वीट प्रकरणी गुन्हा दाखल केला जावा.  कंगनाला सोमवारी म्हणजेच 26 ऑक्टोबरला तर रंगोलीला 27 ऑक्टोबरला चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं ठरवलं आहे. मुंबई पोलिसांनी आयपीसी कलम 153A, 295A और 124-A  खाली तक्रार दाखल केली होती.

Recommended

Loading...
Share