ह्र्तिक रोशनच्या आईला करोनाची लागण, शेअर केली ही पोस्ट

By  
on  

सुपरस्टार ह्र्तिक रोशन यांची आई पिंकी रोशन यांनी काहीच दिवसांपुर्वी करोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आल्याचं सांगितलं होतं. यावेळी पिंकी खंडाळा येथील फार्म हाऊसवर आहेत. आपल्या पोस्टमध्ये पिंकी म्हणतात, ‘होय मी बॉर्डरलाईन करोना पॉझिटिव्ह आहे.

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#myfamily brings in my birthday with this surprise at my door️️

A post shared by Pinkie Roshan (@pinkieroshan) on

 

 पाच दिवसांपूर्वी मी आणि माझ्या घरातील सर्व कर्मचाऱ्यांनी करोना टेस्ट दिली होती. या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. खरं तर मला करोनाचे कोणतेही लक्षण जाणवले नाहीत. सध्या मी बॉर्डरलाईन पॉझिटिव्ह आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घरातच माझ्यावर उपचार सुरु आहेत. पुढील १५ दिवस मला क्वारंटाइनमध्येच राहण्यास सांगितलं गेलं आहे.’ यादरम्यान पिंकी यांनी इन्स्टा अकाउंटवर वाढदिवसाचा फोटो शेअर करत म्हणतात, ‘ दरवाज्यावरील सरप्राईजसोबत. माझ्या कुटुंबाने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.’

Recommended

Loading...
Share