‘बुलाती है मगर जाने का नही' फेम प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं हार्ट अ‍ॅटॅकने निधन, सुरु होते करोनावर उपचार

By  
on  

प्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं करोनाने निधन झालं आहे. ते 70 वर्षांचे होते. काही वेळापुर्वीच त्यांनी करोनाची लागण झाल्याचं ट्वीट केलं होतं. त्यांच्या ‘बुलाती है मगर जाने का नही’ या शायरीवर अनेक मीम्सही बनले होते. इंदोरच्या ऑरबिंदो हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर इलाज चालू होते. आपल्या प्रकृतीची माहिती वेळोवेळी सोशल मिडियावर देत राहू असंही त्यांनी आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये म्हणलं होतं.

 

 

 

Recommended

Loading...
Share