या मराठमोळ्या अभिनेत्रीच्या न्युड फोटोंचा सोशल मिडियावर हाहाकार

By  
on  

सरगम, प्रेम पहिलं वहिलं आणि तेंडल्या निघाला ऑस्करला या सिनेमातून भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे दिशा परदेशी.

 

दिशा सोशल मिडियावर अ‍ॅक्टीव्ह असते. पण सध्या सोशल मिडियाचं सेंसेशन आहेत तिचे न्युड क्लिक्स. 

 

दिशा उत्तम मॉडेल आहे. सिनेमांपेक्षा ती मॉडेलिंगमध्ये जास्त सक्रिय असते. तिचे बोल्ड फोटों सोशल मिडियावर बरेच व्हायरल होत असतात.

 

 

Recommended

Loading...
Share