By  
on  

Photos : पाहा रिंकू राजगुरुचा नऊवारीतला नखरा!

सैराटची आर्ची म्हणून रिंकू राजगुरु महाराष्ट्राच्याच नाही तर देशाच्या कानाकोप-यात पोहचली. अभिनेत्री रिंकू राजगुरुचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे. या चाहत्यांसाठी रिंकू तिचे विविध फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते. रिंकूने नुकताच तिच्या नजाकत आणि अदाकारीने सजलेले छानसे फोटो पोस्ट केले आहेत.

 

 

सोशल मिडीयावरुन रिंकू चाहत्यांची मनं जिंकतेय. मकरसंक्रांतीनिमित्त रिंकूने हे खास फोटोशूट केलं आहे.

रिंकूने नऊवारी साडीतले घायाळ करणारे फोटो पोस्ट करत चाहत्यांचंं लक्ष वेधून घेतलं आहे. 

रिंकूचा हा साडी लुक चाहत्यांना खुप भावतोय, 

चाहत्यांनी रिंकूच्या या खास फोटोशूटवर लाईक्सचा वर्षाव सुरु केला आहे. 

 

सैराटच्या तुफान यशानंतर रिंकूने कागर, मेकअप आणि आठवा रंग प्रेमाचा हे मराठी सिनेमे तर हंड्रेड, अनप्लग्, 200 हल्ला हो, अनकही कहानियॉं आणि झुंड सारख्या हिंदी सिनेमांमधून आपल्या अभिनयाची जादू दाखवली. 

Recommended

PeepingMoon Exclusive